Skip to main content

शख्सियत

प्रख्यात सरोद आणि तबला उस्ताद पंडित देबज्योती बोस

पंडित देबोज्योती बोस, उर्फ ​​टोनी यांना स्वाभाविकच अनियंत्रित वाद्य कौशल्य मिळते कारण त्यांचा जन्म २० डिसेंबर १ 62 62२ रोजी कोलकाता येथे उत्कट संगीतकारांच्या कुटुंबात झाला होता. ते बोस कुटुंबातील चौथे पिढीचे संगीतकार आहेत. त्यांचे मोठे आजोबा श्री अक्षय कुमार बोस, जे आता बांगलादेशात, जेसोरमध्ये पनकोबिलचे जामिंदर होते, नंतरच्या पिढ्यांपर्यंत तबल्याची आवड होती. अशाच प्रकारे तो जन्मजात तबला वादक आहे. त्यांचे वडील पंडित विश्वनाथ बोस हे पंडित कांठे महाराज यांचे शिष्य बनारस घराण्याची तबला दंतकथा आणि त्यांची आई श्रीमती.

मुश्ताक हुसेन खान

Ustad Mushtaq Hussain Khan (1878–1964) was an Indian classical vocalist. He belonged to the Rampur-Sahaswan gharana.

Early life
Mushtaq Hussain was born in a family of traditional musicians in Sahaswan, a small town in Budaun District of Uttar Pradesh. It is where he grew up and spent his boyhood. He lisped musical notes almost before learned to speak.

তবলা বাদক ও গুরু পদ্মভূষণ পণ্ডিত নিখিল ঘোষ

Pandit Nikhil Jyoti Ghosh (28 December 1918 – 3 March 1995) was an Indian musician, teacher and writer, known his proficiency on the percussion instrument of Tabla. He founded Sangit Mahabharati, an institution of music in 1956, and performed on various stages in India and abroad. A recipient of the Ustad Hafiz Ali Khan Award, his style was known to have been aligned with the Delhi, Ajrada, Farukhabad, Lucknow and Punjab gharanas of Tabla. The Government of India awarded him the third highest civilian honour of the Padma Bhushan, in 1990, for his contributions to Music.

जगजित सिंग

जगजीत जी का जन्म 8 फ़रवरी, 1941 को राजस्थान के गंगानगर में हुआ था। पिता सरदार अमर सिंह धमानी भारत सरकार के कर्मचारी थे। जगजीत जी का परिवार मूलतः पंजाब के रोपड़ ज़िले के दल्ला गाँव का रहने वाला है। माँ बच्चन कौर पंजाब के ही समरल्ला के उट्टालन गाँव की रहने वाली थीं। जगजीत का बचपन का नाम जीत था। करोड़ों सुनने वालों के चलते सिंह साहब कुछ ही दशकों में जग को जीतने वाले जगजीत बन गए।

शिक्षा

शुरुआती शिक्षा गंगानगर के खालसा स्कूल में हुई और बाद पढ़ने के लिए जालंधर आ गए। डीएवी कॉलेज से स्नातक की डिग्री ली और इसके बाद कुरूक्षेत्र विश्वविद्यालय से इतिहास में पोस्ट ग्रेजुएशन भी किया।

येहूदी मेन्युइन

मेन्युइन, येहूदी : (२२ एप्रिल १९१६ – १२ मार्च १९९९). प्रख्यात अमेरिकन व्हायोलिनवादक. भारतीय संगीताच्या संदर्भात त्यांची कामगिरी विशेष मोलाची मानली जाते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात रशियन ज्यू (यहुदी) कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मोशे हे राब्बींच्या (सामान्यतः ज्यू विद्वानांना तसेच ज्यू धार्मिक ग्रंथ व तत्त्वे शिकविणाऱ्यांना ही उपाधी लावली जाते) कुटुंबातील होते. १९१९ च्या उत्तरार्धात मोशे आणि त्यांची पत्नी मारुथा अमेरिकन नागरिक बनले आणि त्यांनी कुटुंबाचे नाव बदलून मेन्युइन केले. येहूदींची आई पियानोवादक होती व त्यांच्याकडून येहूदींना संगीताचे बाळकडू मिळाले.

येहूदी मेन्युइन

मेन्युइन, येहूदी : (२२ एप्रिल १९१६ – १२ मार्च १९९९). प्रख्यात अमेरिकन व्हायोलिनवादक. भारतीय संगीताच्या संदर्भात त्यांची कामगिरी विशेष मोलाची मानली जाते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात रशियन ज्यू (यहुदी) कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मोशे हे राब्बींच्या (सामान्यतः ज्यू विद्वानांना तसेच ज्यू धार्मिक ग्रंथ व तत्त्वे शिकविणाऱ्यांना ही उपाधी लावली जाते) कुटुंबातील होते. १९१९ च्या उत्तरार्धात मोशे आणि त्यांची पत्नी मारुथा अमेरिकन नागरिक बनले आणि त्यांनी कुटुंबाचे नाव बदलून मेन्युइन केले. येहूदींची आई पियानोवादक होती व त्यांच्याकडून येहूदींना संगीताचे बाळकडू मिळाले.

मारवा थाटातील राग

हिंदुस्थानी संगीतशास्त्रातील पं. भातखंडेप्रणीत राग-वर्गीकरण पद्धतीनुसार ‘रे’ (कोमल), ‘म’ (तीव्र) व इतर स्वर शुद्ध असलेला मारवा थाट होय. मारवा, सोहनी, पूरिया, ललित पूर्वा, पूर्वा कल्याण, मालीगौरा, जेत (दोन प्रकार), भटियार, भंखार, साजगिरी, ललिता गौरी इ. प्रमुख राग या थाटात मोडतात. दक्षिणात्य संगीतातील ‘गमनश्रम’ थाटाशी ह्यांचे साधर्म्य आहे. थाटाचे नाव ज्यावरून पडले, त्या मारवा रागात आधारस्वर ‘सा’ (षड्‌ज) कमी वेळा व वक्र चलनांतून वापरण्याच्या वैशिष्ट्यामुळे विशेष आर्तता व आकर्षण येते, असे सर्वसाधारण मान्य मत आहे.

संदर्भ :

मल्लिकार्जुन मन्सूर

मन्सूर, मल्लिकार्जुन भीमरायप्पा : (३१ डिसेंबर १९१० – १२ सप्टेंबर १९९२). हिदुस्थानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांचा जन्म मन्सूर (कर्नाटक) येथे झाला. मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य मिरजेचे पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. पुढे जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू भूर्जीखाँ यांच्याकडे मन्सूर यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. विशेषत: मंजीखाँ यांच्या प्रतिभावंत पण बंडखोर गायकीचा मन्सूरांच्या शैलीवर विलक्षण प्रभाव दिसून येतो.

संबंधित राग परिचय