Skip to main content

औडव - सम्पूर्ण

राग बागेश्री

राग बागेश्री हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

  • थाट

हा काफी थाटाचा राग आहे.

  • स्वर

या रागात गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल आहेत. या रागात पंचम (प) वर्ज्य आहे.

  • आरोह

ऩि॒ सा ग॒ म, ध नि॒ सां

  • अवरोह

सां नि॒ ध, म ग॒ रे सा

  • वादी आणि संवादी

या रागाचा वादी स्वर मध्यम (म) असून संवादी स्वर षड्ज (सा) आहे.

  • पकड

ध नि सा,म ध नि ध ग॒ म म प, ध,ग म रे सा।

  • जवळचे राग

संदर्भ

१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर.

राग के अन्य नाम

संबंधित राग परिचय