काफी
राग बागेश्री
Pooja
Thu, 02/09/2021 - 16:32
राग बागेश्री हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
- थाट
हा काफी थाटाचा राग आहे.
- स्वर
या रागात गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल आहेत. या रागात पंचम (प) वर्ज्य आहे.
- आरोह
ऩि॒ सा ग॒ म, ध नि॒ सां
- अवरोह
सां नि॒ ध, म ग॒ रे सा
- वादी आणि संवादी
या रागाचा वादी स्वर मध्यम (म) असून संवादी स्वर षड्ज (सा) आहे.
- पकड
ध नि सा,म ध नि ध ग॒ म म प, ध,ग म रे सा।
- जवळचे राग
संदर्भ
१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर.
- Read more about राग बागेश्री
- Log in to post comments
- 28428 views
राग भीमपलासी
Pooja
Thu, 02/09/2021 - 16:48
राग भीमपलासी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
- Read more about राग भीमपलासी
- Log in to post comments
- 14897 views
राग काफी
Pooja
Sun, 01/08/2021 - 18:25
राग काफी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
राग के अन्य नाम
- Read more about राग काफी
- Log in to post comments
- 8958 views